Pages

Friday, March 10, 2017

पक्षी वाचवा अभियान







          आमच्या शाळेने माळी नगर शाळेला भेट दिली असता त्यांनी राबवलेला उपक्रम म्हणजे पक्षी वाचवा अभियान. त्या अभियानाला हातभार लावण्याचे आम्हीही ठरविले . आम्ही आमच्या शाळेत नेमके काय व कस करायचे याचे मुलांना मार्गदर्शन केले . त्यानुसार टाकाऊ वस्तुंचा वापर करून आम्ही पक्षांसाठी पाणी व अन्नाची सोय केली ती भांडी झाडांना टांगली , भिंतीवर ठेवली .गरजेनुसार पाणी व अन्न टाकत गेलो . यानुसार शालेय परिसरात पक्ष्यांचे वास्तव्य वाढले त्यामुळे याचा अवलंब सर्व मुलांनी आपल्या घरी ही अवलंबिला याचे श्रेय भरतदादा पाटील ह्यांना . त्यांनी खरी प्रेरणा दिली आणि आम्ही प्रेरणा घेतली.

5 comments: