Pages

ब्लॉग विषयी कार्यशाळा

    
                                     
                             ब्लॉग विषयी कार्यशाळा
        
            आमच्या दयाने केंद्राच्या केंद्रप्रमुख  मा.सौ.
शारदा पवार मॅडम यांच्या प्रेरणेने दयाने संपूर्ण केंद्र ब्लॉगमय करावयाचे ठरले . त्यानुसार दि. ११ ऑगस्ट २०१७ रोजी
आमची तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. त्या कार्यशाळेला मार्गदर्शक भरतदादा पाटील होते . त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षकानी ब्लॉग ओपन केलेत . त्यापुढील मार्गदर्शन देखील त्यांनी केले. आता यापुढील आमचे ध्येय आहे _सर्व शिक्षकांच्या ब्लॉगांचे एकाच दिवशी 
उद्घाटन करणे .


No comments:

Post a Comment