MPSC उपयुक्त पुस्तके
MPSC परीक्षेंसाठी काही उपयुक्त पुस्तके:
पंचायत राज: K' सागर प्रकाशन.
विज्ञान: रंजन कोळंबे, विशाल मने, चंद्रकांत गोरे यांची विज्ञानाविषयी पुस्तके.
गणित - बुद्धीमत्ता: BSC प्रकाशनाचे पुस्तके, study circle चे अंकगणित संपूर्ण मार्गदर्शक, प्रतियोगिता दर्पण चे numerical ability तसेच mental ability & reasoning.
इतिहास: जयसिंगराव पवार लिखित भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास; डॉ अनिल कटारे, श्रीनिवास सातभाई लिखित पुस्तके. बिपीन चंद्र यांचे ‘इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, त्याशिवाय ग्रोवर व बेल्हेकर लिखित ‘आधुनिक भारत’ या ग्रंथातील निवडक प्रकरणांचा अभ्यास करावा. भिडे-पाटील यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास’, पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके यांचा पायाभूत संदर्भ म्हणून आधार घ्यावा. स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासासाठी रामचंद्र गुहा यांचा ‘गांधींनंतरचा भारत’ हा ग्रंथ.
राज्यशास्त्र: राज्यशास्त्राच्या अभ्यासाकरिता बी. एल भोले,घांगरेकर, तसेच बी पी पाटील यांचे पुस्तके.
अर्थशास्त्र: BA ची Eco विषयाची पुस्तके, किरण देसले, रंजन कोळंबे यांच्या पुस्तकांचा अभ्यास केल्यास
अर्थशास्त्र सुलभ पणे समजण्यास मदत होते. काटे-भोसले यांचे पुस्तके. बँकिंग क्षेत्राच्या
अभ्यासा साठी BSC प्रकाशनाचे मासिक अतिशय उपयुक्त आहे.
भूगोल: NCERT ची ५ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके;भूगोलाची मूलतत्त्वे खंड १, भारताचा भूगोल,महाराष्ट्राचा भूगोल ही सवदी लिखित व संपादित पुस्तके.भूगोलाचा अभ्यास हा नकाशा वाचनाद्वारे अधिक रसपूर्ण व सुलभ बनविता येतो. प्रा. कार्लेकर यांचे ‘दूरसंवेदन’ हे सुलभ भाषेतील पुस्तक.
चालू घडामोडी: महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकसत्ता हे दैनिक वृत्तपत्रे; ‘परिवर्तनाचा वाटसरू’ हे पाक्षिक; ‘लोकराज्य’ व ‘योजना’ही मासिके, युनिक प्रकाशनाचे 'महाराष्ट्र वार्षिकी', Career academy चे चालू घडामोडी हे मासिके. संदर्भाचे वाचन करताना सूक्ष्म स्वरूपातील नोट्सची तयारी, महत्त्वाची कात्रणे कापून ठेवावी आणि विविध मत- मतांतराच्या नोट्स तयार करणे,या बाबींवर भर द्यावा.
...............................................................................................................
MPSC Rajyaseva Book List
MPSC Rajyaseva Book List
राज्यसेवा पूर्व परीक्षा
Paper- I : सामान्य अध्ययन
आधुनिक भारत- बिपीन चंद्र
प्राचीन भारत - के' सागर
मध्ययुगीन भारत - के' सागर
महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
समाजसुधारक- भिडे-पाटील
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
भारताची राज्यघटना आणि शासन-डी . डी . बसू
पंचायतराज- के सागर
भारतीय अर्थव्यवस्था- देसाई - भालेराव
भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण
विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
चालू घडामोडी- लोकसत्ता, युनिक बुलेटीन,चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र
महाराष्ट्र शासनाची ५ वी ते १२ वी पुस्तके ( विज्ञान - ५वी ते १० वी )
NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
Paper- II : CSAT
गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
राज्यसेवा C-SAT गाईड - युनिक अकॅडमी
राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
राज्यसेवा मुख्य परीक्षा
Paper- I : मराठी
मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
Paper- II : इंग्रजी-
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
English Grammar : बाळासाहेब शिंदे
Wren and Martin English Grammar
अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
महाराष्ट्राचा एट्लास
भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू
पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
पंचायतराज- के. सागर
आपले संविधान- सुभाष कश्यप
आपली संसद- सुभाष कश्यप
भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : युनिक अकॅडमी
Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
मावाधिकार- NBT प्रकाश
मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी
मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
शासनाच्या विविध विभागाचे अहवाल
भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
Wizard-Social Issue
Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
भारत आर्थिक पाहणी अहवाल
Indian Economy- Datt Sundaram
आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
अर्थशास्त्र- देसाई भालेराव
विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी
.............................................
पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा
११ वी १२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १0 वी
आधुनिक भारताचा इतिहास - जयसिंगराव पवार
समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
भारतीय अर्थव्यवस्था- ज्ञानेश्वर मगर रत्नाई प्रकाशन
विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
गाईड- एकनाथ पाटील / के. सागर
पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा
पेपर- 1
मराठी-
मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
Wren and Martin English Grammar
अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
आपली संसद - सुभाष कश्यप
आपले संविधान - शुभाश कश्यप
महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
पंचायतराज- के सागर
मावाधिकार- NBT प्रकाश
मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
विविध कायदे _ जळगाव लॉ प्रकाशन
गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे
मुंबई पोलिस- एस. व्ही. कुलकर्णी
मानवी हक्क व जबाबदाऱ्या- चंद्रकांत मिसळ
Hard work is the key of success.
Suffer now and live the rest of life happily.-

No comments:
Post a Comment