Pages

Friday, March 10, 2017

माझी शाळा माझे उपक्रम

       

                    जि.प प्रा. शाळा , दयाने ( मुले) हया शाळेत ८ मार्च २०१७ रोजी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला
  सदरदिवशी सर्व शिक्षकांनी महिला शिक्षकांचे फुले देऊन सत्कार केलेत . विदयार्थ्य ना महिला दिनाचे महत्व सांगितले . प्रत्येक क्षेत्रात स्त्रीन कशी भरारी मारली आणि आपल स्थान अटळ बनवले याचीही माहिती दिली.आमच्या शाळेतील महिला शिक्षकांची आनंददायी क्षणचित्रे आपणांस दाखवतांना मला खुप आनंद होत आहे .


No comments:

Post a Comment