माझ्या ब्लॉग विषयी काही.............
खरे पाहता माझा स्वतःचा एखादा ब्लॉग असेल असे कधी वाटलेही नव्हते .
पण फेब्रुवारी महिन्यात माळी नगर शाळेला भेट दिली असता ब्लॉग काय असतो व त्याचा कसा उपयोग
होते हे समजले. तेव्हा मलाही वाटले आणणही आपल्या उपक्रमाबाबत फोटो , माहिती ब्लॉग वर टाकावी
, त्या दृष्टीने मी आठ ते दहा दिवसात ब्लॉग तयार केला. मात्र पुढचे काम जमत नव्हते . मात्र आता संधी स्वतःहुनच
चालून आली म्हटल्यावर खऱ्या अर्थाने जोरात काम सुरू झाले ते भरतदादांच्या मार्गदर्शनाने . जणू अज्ञानी ज्ञानकुंडाकडे
जाण्याअगोदर ज्ञानकुंड अज्ञानाकडे आले. भरतदादांच्या मार्गदर्शनानुसार . आणि आमच्या तोडक्या प्रयत्नाने
आमचा ब्लॉग तुमच्यासमोर सादर करीत आहे .आशा करते आपणास माझा ब्लॉग जरूर आवडेल. जस जसे ज्ञान वाढेल तसतसे ब्लॉगमध्ये मी बदल करत राहीन ..
मस्त madan, झकास
ReplyDeleteखूप छान माहिती.....
ReplyDelete