Pages

Friday, March 10, 2017

सावित्रीबाई फुले स्मृतीदिन


     

       ३ जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा करतात.
ह्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची जयंती असते . ह्या दिवशी आम्ही त्यांच्या प्रतिमेस
पुष्पहार घालुन त्यांचे कार्य कसे वंदनीय आहे ह्याची माहिती दिली .

2 comments:

  1. आम्ही सावित्रीच्या लेकी,साजरी करू आपली पुण्यतिथी

    ReplyDelete
  2. खुप सुंदर रचना,पेजेस डिजाइनिंग mdm

    ReplyDelete